या सुविचार मराठी ब्लोग पोस्ट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. या Life Marathi Suvichar पोस्ट मध्ये आपण १०३ + पेक्षा जास्त प्रेरणादायी आणि जीवन जगण्याला नवीन दिशा दाखवणाऱ्या विचाराशी आपली गाठ होईल. या संग्रहात आपण महान लेखक, संत तसेच क्रांतिकारीचे विचार ग्रहण करणार आहोत.
Table of Contents
Life Marathi Suvichar

ज्या गोष्टी तुम्हाला दुर्बल बनवीत आहेत अश्या गोध्टी तुमच्या साठी विष आहेत. असे समजून त्याचा त्याग करा.








“आयुष्यात कधीही कोणाचाही विश्वास तोडू नका.. म्हणजे अगदी स्वतःचाही, कारण दुसऱ्याचा गमावलेला विश्वास कदाचित तुम्ही मिळवू शकाल. पण स्वतःचा गमावलेला विश्वास परत मिळवणं खूप कठीण आसते”
गप्प बसायला हवे तेव्हा बडबडणे आणि बोलायला हवे तेव्हा गप्प बसणे या दोन्ही गोष्टी म्हणजे मूर्खपणाच होय.
दुर्बल व्यक्ती जर एखादे उच्च धैर्य समोर ठेऊन जेव्हा समाजात वावरु लागते, तेव्हा धाडस व साहस हे गुण त्या व्यक्ती मध्ये आपोआप येतात.
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तुत्वान होय. आमचे इतर लेख वाचा.
success marathi suvichar
खरे असेल तेच बोलावे, उदात असेल तेच लिहावे, उपयोगी असेल तेच शिकावे आणि देशाचे हित ज्यात असेल तेच करावे.
जी लोक नशिबावरती विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात आणि, जे स्वतःचे भविष्य घडवतात, तेच खरे कणखर असतात.
आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि आत्मज्ञानाच्या प्राप्ती नेच अहंकाराचा नाश होतो
लोकांचे तुमच्या बद्दल काय मत आहे या पेक्षा तुमचे स्वतः बद्दल काय मत आहे हे सर्वात जास्त महत्वाचे आहे.
मोठ्या योजनेच्या पूर्तीसाठी कधीही मोठी उडी घेऊ नका हळूहळू सुरुवात करा, जमीनीवर पाय कायम ठेवा आणि पुढे चालत राहा.
तुम्ही जितकं बाहेर पडाल आणि दुसऱ्याचं चांगलं कराल, तितकं तुमचं मन शुद्ध राहील आणि त्या शुद्ध मनात ईश्वर राहील.
जे आजवर तुमच्याकडे कधीचं नव्हतं असं काही तुम्हाला हवं असेल तर मग आजवर जे कधी केलं नाही असं काही करण्याची तयारी ठेवा.
आयुष्यातील नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करून काढून टाकायला सुरुवात केली की आपोआप चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होते.
ब्रह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे हे आपणच आहोत जे डोळ्यावर हात ठेवून म्हणत आहोत की समोर काळोख आहे.
इतरांशी प्रामाणिक राहणं कधीही चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता.
जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेंव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.
आपण आपल्या विचारांना प्रमाणे बनतो, निर्बल विचार आपल्याला कमजोर बनवतात आणि समर्थ विचार आपल्याला शक्तिशाली बनवतात.
good morning marathi suvichar
जेव्हा तुम्ही व्यस्त असता, Busy असता, तेव्हा सगळं काही सोपे वाटते. पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीच सोपे वाटत नाही.
जर आपण परमेश्वराला आपल्या हृदयात आणि प्रत्येक जिवंत प्राण्यात पाहू शकत नाही, तर आपण त्याला कुठेच शोधू शकत नाही. स्वामी विवेकानंद यांचे शैक्षणिक विचार
एक विचार घ्या आणि त्या विचाराला आपले आयुष्य बनवा, त्याचा सतत विचार करा आणि त्याची स्वप्ने बघा. आपला मेंदू आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्या विचारांमध्ये बुडवून टाका. हाच यशस्वी होण्याचं मार्ग आहे. आणि तो विचार म्हणजे तुमचे लक्ष्य…..
जेव्हा लोकं तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशीर्वाद द्या. असा विचार करा की ते लोक तुमच्यातील वाईट गोष्टी काढून तुमचीच मदत करत आहेत.
कोणत्याही गोष्टीची मनात भीती बाळगू नका, तरच तुम्ही अद्भुत काम करू शकाल आणि हाच निर्भिड पणाच तुम्हाला परमानंद देईल.
स्वतंत्र होण्याचं धाडस करा, जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत, तिथं पर्यंत जाण्याचे धाडस करा. आणि ते तुमच्या रोजच्या जीवनात सुद्धा उतरवण्याचा सुद्धा धाडस करा.
जी व्यक्ती गरीब आणि असहाय व्यक्ती साठी अश्रू ढाळते, ती व्यक्ती महान आत्मा आहे. आणि तसे नसेल तर ती दुरात्मा आहे.
कधी ही कोणाची किंवा कशा ची ही वाट पाहत बसू नका. तुम्ही जे करू शकता ते जरुर करा, आणि कोणाकडून आशा बाळगू नका.
फक्त पैसा असणाऱ्या श्रीमंत माणसांकडे आदराने पाहू नका, कारण जगातील प्रचंड कामे गरीबानीच केली आहेत. आणि कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात अधिक करून गरिबान कडूनच होते.
तुमचा स्वतःचा हेतू स्पष्ट ठेवा, लोकांना जे बोलायचे असेल ते त्यांना बोलू द्या. कारण एक दिवस हीच लोकं तुमचे गुणगान गातील.
संपूर्ण जग तुमच्या विरुद्ध हातात तलवारी घेऊन उभे राहिले तरी, धेर्यप्राप्ती साठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये आहे.
तारुण्याचा जोम अंगी आहे तो पर्यंत कोणतीही गोष्ट शक्य होईल. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्याची उचित अशी वेळ हीच आहे.
अगदी सरळ मार्गी असणे हे ही एक प्रकारचे पापच आहे. कारण हे पाप कालांतराने माणसाच्या दुर्बल तेच कारण बनते.
अगदी सरळ मार्गी असणे हे ही एक प्रकारचे पापच आहे. कारण हे पाप कालांतराने माणसाच्या दुर्बल तेच कारण बनते.
अगदी सरळ मार्गी असणे हे ही एक प्रकारचे पापच आहे. कारण हे पाप कालांतराने माणसाच्या दुर्बल तेच कारण बनते.
आत्ता आपण या ब्लोग पोस्टच्या शेवटी आलो आहेत या ब्लोग पोस्ट मध्ये आपण Life Marathi Suvichar, success marathi suvichar, good morning marathi suvichar या विषयावर सुविचार मराठीत पहिलेत आशा करतो कि तुम्हाला हा संग्रह आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की आपल्या सोसीअल मेडिया वर नक्की पाठवा. तसेच whatsapp, facebook व instagram वर स्टोरी ला ठेवा तसेच बाकी ठिकाणी पाठवा आणि विचारांची देवाण घेवाण करून आपले जीवन अजून सोप्या प्रकारे करा.
Suvichar in Hindi for Students
Check out this – https://suvicharsetu.com/category/suvichar/
Motivational Suvichar
https://suvicharsetu.com/101-best-motivational-suvichar-in-hindi/
Short Suvichar In Hindi
Check out this – https://suvicharsetu.com/category/suvichar/