प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.
भव्य विचार हा सुगंधासारखा असतो, तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.
दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.
श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.
राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.
शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.
आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.
हृदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.
कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दुर पळतात.
आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; हृदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि हृदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास आहे .
मित्र परिवारासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतोस.
छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
शरीराला आकार देणारा कुंभारमध्ये व्यायाम होय.
जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे .
संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
फक्त स्वत साठी जगलास तर मेलास आणि स्वत साठी जगून दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास!
दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
वाचन, मनन आणि लेखन म्हणून अध्ययन .
जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे .
पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.
चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
खिडकी म्हणजे आकाश नसतं.
परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी.
एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा .
आपल्याला मदत करणार् या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
खरी श्रीमंती शरीराची बुद्धीची आणि मनाची आहे.
प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो .
परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिद्धीस जात नाही.
जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो .
उदयाचे काम आज आणि आजचं काम आत्ताच करा
आपल्यामुळे दुसऱ्याला दु ख होईल असे कधीही वागू नका.
एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री .
आधी विचार करा मग कृती करा.
कळ्यांची अपेक्षा करून सत्कर्म कधीच करू नये.
जाने स्वत चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असली पाहिजे.
यश मिळवायचं असेल. तर स्वतःच स्वतःवर काही बंधन घाला.
जग प्रेमाने जिंकता येत शत्रुत्वाने नाही.
प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
या ब्लॉग पोस्ट मध्ये या आपण 51+ Best Life Marathi Suvichar With Images आत्ता पर्यन्त पाहिलेत, आयुष्य जगत असताना ते शांती व समृद्धी ने जगाने खूप महत्वाचे असते, यासाठी जीवनात सुंदर विचार असणे अत्यंत गरजेचे आहे जे आम्ही तुम्हाला या Life Marathi Suvichar संग्रहातून देण्याचा एक छोटासा पर्यन्त केला आहे. आशा करतो की ही ब्लॉग पोस्ट तुम्हाला आवडली असेल, तर नक्की फेसबूक, व्हातसप्प व instagram वर शेअर करा.
Pingback: 101+ Powerful Good Morning Suvichar in Hindi - Suvichar Setu
Pingback: 69+ Best Hindi Suvichar on Life - Suvichar Setu